'प्लेग'मुळे पणजी झाली गोव्याची राजधानी

Pramod Yadav

19 डिसेंबर 1961

19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला.

Panjim

नागरिकांची भूमिका

गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात येथील नागरिकांनीही महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Panjim

पणजी

गोव्याची सध्याची राजधानी पणजी असली तरी यापूर्वी राज्याची पणजी राजधानी नव्हती.

Panjim

जुने गोवा

1843 पर्यंत पणजी हे छोटेसे गाव होते. त्या वेळी गोव्याची राजधानी जुने गोवा होती.

Panjim

ओल्ड गोव्यात प्लेग

जुने गोवा येथे प्लेग पसरला होता, त्यानंतर पोर्तुगीजांनी ओल्ड गोवा सोडून पणजीला राज्याची राजधानी बनवले.

Panjim

पणजी

1961 ते 1987 पर्यंत पणजी ही गोवा, दमण आणि दीवची राजधानी होती.

Panjim

पणजी राजधानी

पण 1987 मध्ये गोव्याला राज्याचा दर्जा मिळाल्यावर पणजीची राजधानी घोषित करण्यात आली.

Panjim
आणखी पाहण्यासाठी