President Draupadi Murmu: द्रौपदी मुर्मूंच्या शपथविधी सोहळ्याचे खास क्षण

Puja Bonkile

द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे.

President Draupadi Murmu | Twitter/ANI

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारला.

President Draupadi Murmu | Twitter/ANI

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक अभिवादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह स्वीकारले

President Draupadi Murmu | Twitter/ANI

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात ट्राय सर्व्हिसेस गार्ड ऑफ ऑनरचे निरीक्षण केले

Draupadi Murmu Oath Ceremony | Twitter/ANI

शपथविधी सोहळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीर रमणा, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. वैंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्रिपरिषदचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य आणि सरकारचे प्रमुख, नागरी आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते.

Draupadi Murmu Oath Ceremony | Twitter/ANI

निर्वाचित राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या

Draupadi Murmu Oath Ceremony | twitter

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Draupadi Murmu Oath Ceremony | twitter