Drishyam 3: दृश्यम 3 चाहत्यांच्या भेटीला, सुपरस्टारने जाहीर केली तारीख

Sameer Panditrao

थरार

दृश्यम सिरीजने प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच खुर्चीला खिळवून ठेवले.

Drishyam 3 theatre release | Dainik Gomantak

लोकप्रियता

कुटुंब, रहस्य आणि भावनांचा संगम असल्याने ही मालिका प्रचंड गाजली.

Drishyam 3 theatre release | Dainik Gomantak

मोहनलाल

मोहनलाल यांच्या दमदार अभिनयाने ‘जॉर्जकुट्टी’ हे पात्र घराघरात पोहोचले.

Drishyam 3 theatre release | Dainik Gomantak

उत्सुकता

आता दृश्यम ३ बद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Drishyam 3 theatre release | Dainik Gomantak

घोषणा

निर्मात्यांनी तिसऱ्या भागाच्या प्रदर्शनाची अधिकृत घोषणा केली आहे.

Drishyam 3 theatre release | Dainik Gomantak

तारीख

२ एप्रिल रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

Drishyam 3 theatre release | Dainik Gomantak

अपेक्षा

रहस्याचा नवा ट्विस्ट आणि थरारक कथा पुन्हा एकदा प्रेक्षकांना खिळवून ठेवणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Drishyam 3 theatre release | Dainik Gomantak

'हे कसलं भारी आहे'! जुन्या गोव्याचे फोटो पाहून थक्क व्हा..

Vintage Goa