चहा पुन्हा गरम करून पिणे का टाळावे?

Puja Bonkile

अनेक लोकांची दिवसाची सुरूवात चहाने होते.

Tea | Dainik Gomantak

अनेक लोक चहा पुन्हा गरम करून पिण्यास नकार देतात.

Tea | Dainik Gomantak

कारण त्याचा शरिरावर वाईट परिणाम होतो.

Tea | Dainik Gomantak

४ तासापेक्षा जास्तवेळ ठेवल्यास चहा खराब होतो

Tea | Dainik Gomantak

चहामध्ये बुरशी आणि बॅक्टेरिया वाढू लागतात.

Tea | Dainik Gomantak

चहामध्ये अन्न विषबाधा करणारे घटक आढळतात.

Tea | Dainik Gomantak

दुधाचा चदा चुकूनही पुन्हा गरम करून पिऊ नका.

Tea | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak