Sameer Amunekar
कोमट पाणी पिल्याने पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होते. पोटातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते.
शरीरातील चरबी कमी करण्यास मदत होते. चयापचय (Metabolism) वाढवतो, ज्यामुळे कॅलरी लवकर बर्न होतात.
त्वचेतील चमक वाढते आणि मुरुम कमी होतात. शरीर हायड्रेट राहते, ज्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही.
लघवीच्या समस्या कमी होतात. किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो.
शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. घाम आणि लघवीद्वारे हानिकारक घटक बाहेर टाकते.
कोमट पाणी पिण्याचा आणखी एक फायदा म्हणजे दातांचे चांगले आरोग्य. कोमट पाणी तात्पुरते दातदुखी दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे.