Puja Bonkile
इंस्टंट कॉफीचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
यामध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते. यामुळे वजन वाढू शकते.
तुम्ही हर्बल चहा देखील पिऊ शकता.
ग्रीन टी देखील पिऊ शकता.
हिवाळ्यात तुम्ही कॉफीऐवजी हळद आणि दूध देखील पिऊ शकता.
हिवाळ्यात तुम्ही लिंबू पाणी देखील पिऊ शकता. कारण त्यात व्हिटॅमिन सी असते
नारळ पाणी पिल्याने शरीराला दीर्घकाळ हायड्रेट राहते.