फळांच्या रसात दडलयं हृदयाचे आरोग्य

Puja Bonkile

हृदयासंबंधित आजार दिवसेंदिवस वाढत आहे.

Heart Attack | Dainik Gomantak

यामुळे हृदयाचे आरोग्य जपायला हवे.

Heart Care Tips | Dainik Gomantak

हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी एॅवोकाडोचा रस प्यावा.

avocado | Dainik Gomantak

सफरचंदाचा ज्युस प्यायल्याने कॉलेस्ट्रॉल कमी होते.

Apple Allergy | Pollen Allergy | Dainik Gomantak

संत्र्याचा ज्युस प्यायल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.

orange

अंगुरचा रस प्यायल्याने हृदय निरोगी राहते.

Grapes | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा