न चुकता दुध प्या आणि तंदुरुस्त राहा

Sumit Tambekar

आहारात दुधाचा समावेश केल्यास वजन राहते नियंत्रित

वजन राहते नियंत्रित | Dainik Gomantak

दूधात असतात जीवनसत्त्व, खनिज पदार्थ आणि शरीराला मजबूत करणारे अनेक पोषक तत्वे

शरीराला मजबूत करणारे अनेक पोषक तत्वे | Dainik Gomantak

दुधाचे महत्त्व जगाला सांगण्यासाठी दरवर्षी 1 जून हा दिवस जागतिक दुग्ध दिन

1 जून हा दिवस जागतिक दुग्ध दिन | Dainik Gomantak

दुधामध्ये पोटॅशियम फॉस्फरस, मॅग्नेशियम, अँटीऑक्सीडेंटस असतात. यामुळे दात मजबूत राहतात

दात मजबूत राहतात | Dainik Gomantak

दुधामधील कॅल्शियम, जीवनसत्त्व 'ड', फॉस्फरस, मॅग्नेशियम हे घटक हाडे मजबूत करण्यास मदत करतात

हाडे मजबूत करण्यास मदत | Dainik Gomantak

दुध सेवनाने हृदयाशी निगडीत आजार आणि समस्यांना आळा बसतो

हृदयाशी निगडीत समस्यांना आळा | Dainik Gomantak

गायीचे दुध अधिक प्रमाणात प्यायल्याने हृदयाचे स्वास्थ अधिक बिघडू शकते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गायीचे दुध हृदयाचे स्वास्थ बिघडू शकते | Dainik Gomantak