सतत फॅनखाली बसता? जाणून घ्या संभाव्य तोटे..

Sameer Panditrao

उन्हाळा

उन्हाळा आला की एसी, फॅनचा वापर वाढतो.

Side effects of sitting under fan | Dainik Gomantak

चूक

यावेळी थेट फॅनखाली बसण्याची चूक मात्र करू नये.

Side effects of sitting under fan | Dainik Gomantak

डिहायड्रेशन

फॅनखाली सतत बसल्यास शरीरातील घाम पटकन वाळतो आणि डिहायड्रेशनची शक्यता वाढते.

Side effects of sitting under fan | Dainik Gomantak

सर्दी

फॅनखाली दीर्घकाळ बसल्यास सर्दी किंवा नाक बंद होण्याचा त्रास वाढू शकतो.

Side effects of sitting under fan | Dainik Gomantak

झोप

रात्री फॅनचा थेट वारा लागल्यास अंग दुखणे जाणवू शकते.

Side effects of sitting under fan | Dainik Gomantak

उपाय

फॅन अगदी डोक्यावर येऊ नये इतकी काळजी घ्यावी

Side effects of sitting under fan | Dainik Gomantak

त्रास

फार त्रास होत असेल तर कानात कापसाचे बोळे वापरावेत.

Side effects of sitting under fan | Dainik Gomantak

'या' वेळी चहा पिताय? काय असतात धोके, जाणून घ्या..

Tea Health Effects