Sameer Panditrao
तुम्ही उंचीवरून पडत असल्याचा स्वप्न नेहमी पाहता का? मग यामागची कारणे जाणून घेऊ
हे स्वप्न आयुष्यात अनिश्चिततेची भावना, नियंत्रण गमावल्याची भावना वाटत असेल तर पडते.
आपल्या कामामध्ये गोंधळ असेल तर याचा परिणाम मनस्थितीवर होतो.
नातेसंबंधातील धोक्यांमुळेही ही भावना वाढू शकते.
तुमच्या डोक्यात अपुरेपण, अपयश याची भीती असेल तरीही ही भावना या स्वप्नासाठी कारणीभूत ठरते.
अशा गोष्टीतील ताणतणाव मनस्थितीवर परिणाम करतो.
या समस्येतून सुटण्यासाठी वैद्यकीय मार्गदर्शन घ्यावे, जवळच्या लोकनाशी बोलत रहावे.