Sameer Panditrao
मित्र तुमच्याशी काही कारणाने बोलत नसेल तर काय कराल जाणून घ्या!
त्याने काही गैरसमज करून घेतलाय का याची माहिती घ्या.
रागावू नका किंवा लगेच प्रतिक्रिया देऊ नका. शांतपणे वेळ द्या.
शांतपणे त्याच्याशी संवाद साधा.
कधी कधी लहान गैरसमज मोठे होतात. स्पष्ट बोलून ते दूर करा.
त्याच्या भावना ऐका, मध्येच अडवू नका. त्याला समजून घेतल्याची जाणीव द्या.
सगळ्याच नात्यांत चढ-उतार असतात. वेळ दिल्यास मैत्री पुन्हा घट्ट होते.