4-5 वर्षांच्या मुलीला मेकअप करताय? म्हणजेच देताय गंभीर आजारांना आमंत्रण

Akshata Chhatre

मेकअप

आजकालच्या मुलींमध्ये कमी वयातच मेकअप करण्याचा कल वाढत आहे, ज्यामागे घरातील महिलांचे अनुकरण आणि सोशल मीडियाचा मोठा प्रभाव आहे.

kids makeup danger| child makeup | Dainik Gomantak

हानिकारक ट्रेंड

मात्र, हा ट्रेंड मुलींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतो.

kids makeup danger| child makeup | Dainik Gomantak

नाजूक त्वचा

लहान मुलांची त्वचा खूप नाजूक असते आणि तरुण महिलांच्या तुलनेत त्यांचा स्किन बॅरियर कमकुवत आणि पातळ असतो, यामुळे रूक्षपणा, ॲलर्जी, जळजळ आणि मुरुमांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

kids makeup danger| child makeup | Dainik Gomantak

गंभीर धोके

उत्पादनांना लवचिक आणि सुगंधी ठेवण्यासाठी वापरले जाणारे काही घटक दीर्घकाळ वापरल्यास गंभीर परिणाम करू शकतात. मुलींमध्ये वेळेपूर्वी तारुण्य सुरू होणे. स्तनांचा आणि अंडाशयाचा कॅन्सर होण्याचा धोका देखील वाढतो.

kids makeup danger| child makeup | Dainik Gomantak

मानसिक आरोग्य

सोशल मीडियामुळे मुली अनेकदा अवास्तव 'ब्युटी स्टँडर्ड्स' फॉलो करू लागतात, ज्यामुळे त्यांना मानसिक ताण येतो.

kids makeup danger| child makeup | Dainik Gomantak

स्किनकेअर आणि मेकअप

मुलांना स्किनकेअर आणि मेकअप उत्पादनांमुळे होणाऱ्या गंभीर नुकसानीबद्दल स्पष्टपणे सांगा.

kids makeup danger| child makeup | Dainik Gomantak

दूर ठेवा

मुलांना लहान वयातच ब्युटी/स्किनकेअर व्हिडिओ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसरपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

kids makeup danger| child makeup | Dainik Gomantak

डिसेंबर-जानेवारीत लग्न? नवरीने आताच सुरु करायला हवं 'हे' रुटीन; लग्नपर्यंत चमकेल चेहरा

आणखीन बघा