Sameer Amunekar
जखमेच्या ठिकाणी जीवाणू (Clostridium tetani) प्रवेश करून स्नायूंचा आकडीसारखा त्रास होतो.
चावल्यावर त्वचा सुजणे, लाल होणे आणि पू येणे, तसेच ताप येणे.
जखमेतून रक्तात जंतू गेल्यास शरीरात जीवघेणा संसर्ग होऊ शकतो.
रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांमध्ये हा बॅक्टेरियल इन्फेक्शन प्राणघातक ठरू शकतो.
जखमेत पू, सूज, त्वचेवर फोड किंवा पेशींचा नाश होणे.
क्वचित, पण परोपजीवी कृमीमुळे होणारा स्नायूंवर परिणाम करणारा रोग.
कुत्र्याच्या लाळेमुळे किंवा केसांमुळे त्वचेवर पुरळ, खाज व सूज होणे.