Summer Tips: डार्क चॉकलेट आणि गरमीचा संबंध काय? जाणून घ्या सत्य..

Sameer Panditrao

उन्हाळा
उन्हाळ्यात डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते का, हा अनेकांचा प्रश्न असतो.

Dark chocolate in summer | Dainik Gomantak

कोको
डार्क चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण जास्त असल्याने ते थोडे उष्ण प्रकृतीचे मानले जाते.

Dark chocolate in summer | Dainik Gomantak

प्रमाण

मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास सहसा उष्णतेचा मोठा त्रास होत नाही.

Dark chocolate in summer | Dainik Gomantak

पचन

ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे त्यांना अॅसिडिटी किंवा जळजळ जाणवू शकते.

Dark chocolate in summer | Dainik Gomantak

पाणी

चॉकलेट खाल्ल्यानंतर पुरेसे पाणी पिल्यास शरीर संतुलित राहते.

Dark chocolate in summer | Dainik Gomantak

आरोग्य

डार्क चॉकलेटमधील अँटिऑक्सिडंट्स हृदयासाठी फायदेशीर मानले जातात.

Dark chocolate in summer | Dainik Gomantak

सावध

उन्हाळ्यात रोज मोठ्या प्रमाणात न खाता, मर्यादेतच डार्क चॉकलेटचा आस्वाद घ्या.

Dark chocolate in summer | Dainik Gomantak

चहा घेतल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?

Tea Health Effects