Famous Temple In Goa: गोव्यातील 'ही' प्रमुख मंदिरे तुम्हाला माहित आहे का?

Shreya Dewalkar

1. श्री मंगेशी मंदिर:

मंगेशी हे गोव्यातील सर्वात मोठे आणि सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे.

2. शांता दुर्गा मंदिर:

शांतादुर्गा मंदिर, हे शांतादुर्गा देवीच्या शांत स्वरूपासाठी ओळखली जाते हे एक गोव्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.

3. महादेव मंदिर, तांबडी सुर्ला:

दुर्गम जंगलात असलेले हे प्राचीन शिवमंदिर त्याच्या रेखीव आणि कोरीव कामासाठी तसेच ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखले जाते.

5. श्री महालसा नारायणी मंदिर:

मोहिनीचा अवतार असलेल्या महालसा देवीला समर्पित, हे मंदिर गोवन आणि केरळी वास्तुशैलीसाठी प्रसिद्ध आहे.

6. बिर्ला राधा कृष्ण मंदिर

नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याने आता एक नवीन आध्यात्मिक चमत्कार प्राप्त केला आहे. BITS पिलानी संस्थेजवळ असलेल्या राधा कृष्ण मंदिराची पायाभरणी 2021 मध्ये झाली होती आणि 2023 मध्ये मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते.

Sports Events in 2024 | Dainik Gomantak
येथे क्लिक करा...