केसांना असे करा डॅमेज फ्री

Puja Bonkile

केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित केस स्वच्छ ठेवावे.

Hair wash | Dainik Gomantak

डॅमेज केसांसाठी बदाम तेलाचा वापर करावा.

oil | Dainik Gomantak

जर तुमचे केस कोरड आणि निर्जीव झाले असेल तर आॅलीव्ह ऑइलसह कंडिशनर करावे. यामुळे केस मजबूत होऊन दाट होतात.

Hair Oil | Dainik Gomantak

डॅमेज केसांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही चहाची पाने गरम पाण्यात उकळून त्या पाण्याने केस शॅम्पू केल्यानंतर धुवू शकता.

tea water | Dainik Gomantak

केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा वाफ द्यावी. यामुळे केसामध्ये अद्रता टिकून राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Steam | Dainik Gomantak