Sameer Amunekar
दिवाळीच्या मेकअपपूर्वी चेहरा सौम्य फेसवॉशने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेवरील धूळ आणि अतिरिक्त तेल दूर होण्यास मदत होते.
चेहऱ्यावर थंड पाण्याचे हलके शिंतोडे मारा. यामुळे चेहऱ्याला ताजेतवाने वाटेल आणि त्वचा प्रसन्न दिसेल.
त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉइश्चरायझर वापरा. यामुळे त्वचा मऊ राहते आणि मेकअप अधिक चांगला दिसण्यास मदत होते.
त्वचेला सूट होणारा हायड्रेटिंग फेस मास्क वापरा. यामुळे त्वचेतील ओलावा टिकण्यास आणि चेहरा तजेलदार दिसण्यास मदत होऊ शकते.
डोळ्यांखालील त्वचेसाठी योग्य आय क्रीम वापरा. यामुळे कोरडेपणा कमी होण्यास मदत होते आणि चेहरा अधिक फ्रेश दिसतो.
ओठांवर लिप बाम लावा. त्यानंतर साडीच्या रंगाला साजेशी लिपस्टिक निवडा. यामुळे तुमचा सणासुदीचा लुक अधिक आकर्षक दिसेल.
फिनिशिंग टच गालांच्या उंच भागावर, नाकाच्या शेंड्यावर आणि भुवयांच्या खाली थोडासा हायलाइटर लावा. यामुळे चेहऱ्यावर सुंदर चमक येईल आणि तुमचा दिवाळी लुक खुलून दिसेल.