Diwali Special Skin Care: नैसर्गिक निखार आणि कोरियन टच! दिवाळीत असा दिसेल तुमचा चेहरा टवटवीत

Manish Jadhav

राईस वॉटर

कोरियन ब्युटीचे मुख्य सिक्रेट म्हणजे तांदळाचे पाणी! तांदूळ भिजवून किंवा उकळून तयार केलेले पाणी चेहऱ्यावर टोनरप्रमाणे लावल्याने त्वचेवर इन्स्टंट चमक येते.

Diwali Special Skin Care | Dainik Gomantak

ग्रीन टी टोनरचा वापर

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेला ग्रीन टी थंड करुन तो स्प्रे बॉटलमध्ये भरा. दिवाळीच्या धावपळीत चेहरा फ्रेश ठेवण्यासाठी हा ग्रीन टी मिस्ट चेहऱ्यावर मारा.

Diwali Special Skin Care | Dainik Gomantak

कोरियन 'फेस मसाज'

चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि त्वचा टाईट ठेवण्यासाठी फेशियल ऑइल किंवा सीरम लावून 'गुआ शा' किंवा हाताच्या बोटांनी हलका मसाज करा.

Diwali Special Skin Care | Dainik Gomantak

कोरियन स्लीपिंग मास्कची जादू

दिवाळीच्या रात्री झोपण्यापूर्वी रात्रीच्या वेळेस त्वचेला डीप पोषण देणारा 'स्लीपिंग मास्क' किंवा नाईट जेल लावा, जेणेकरुन सकाळी उठल्यावर चेहरा टवटवीत दिसेल.

Diwali Special Skin Care | Dainik Gomantak

हायड्रेटिंग शीट मास्क

दिवाळीच्या पार्टीला किंवा पूजेला जाण्यापूर्वी 15 मिनिटे आधी कोरियन शीट मास्क चेहऱ्यावर ठेवा. यामुळे कोरडी त्वचा त्वरित हायड्रेट होऊन ग्लॉसी दिसते.

Diwali Special Skin Care | Dainik Gomantak

ग्लोइंग स्किनसाठी कोरियन डाएट

फक्त बाहेरुन नाही तर आतून चमक मिळवण्यासाठी दिवाळीत गोडधोडासोबतच ज्यूस, नारळ पाणी आणि ताजी फळे खाण्यावर भर द्या, ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहील.

Diwali Special Skin Care | Dainik Gomantak

कोमट पाण्याची वाफ

आठवड्यातून एकदा कोमट पाण्याची वाफ चेहऱ्यावर घेतल्याने त्वचेचे बंद झालेले रोमछिद्र (Pores) मोकळी होतात आणि आतील घाण निघून जाऊन त्वचा स्वच्छ होते.

Diwali Special Skin Care | Dainik Gomantak

Diwali Special Malai Peda: नो मावा, नो झंझट! दिवाळीत बनवा रेस्टॉरंट स्टाईल मलाई पेढा; जाणून घ्या सोपी आणि झटपट रेसिपी

आणखी बघा