Diwali Beauty Queen: या दिवाळीत दिव्यांपेक्षा जास्त चमकणार तुमचा चेहरा! पाहा 7 सुंदर एथनिक मेकअप लुक्स

गोमंतक ऑनलाईन टीम

सॉफ्ट पिंक मेकअप

गुलाबी ब्लश, पिंक लिपस्टिक आणि हलक्या आय मेकअपने दिसा सुंदर!

Diwali Beauty Queen | Dainik Gomantak

मराठमोळा नऊवारी लुक

नऊवारी साडी, नथ, चंद्रकोर आणि उठावदार मेकअपने खुलवा पारंपरिक सौंदर्य!

Diwali Beauty Queen | Dainik Gomantak

गोल्डन ग्लो मेकअप लुक

गोल्डन आयशॅडो, चमकदार हायलाइटर आणि न्यूड लिपस्टिकने मिळवा रॉयल लुक!

Diwali Beauty Queen | Dainik Gomantak

रेड लिपस्टिक ग्लॅम

लाल साडी किंवा सिल्क कुर्त्यावर बोल्ड रेड लिपस्टिक देईल खास लुक!

Diwali Beauty Queen | Dainik Gomantak

स्मोकी आय मेकअप

डोळ्यांना द्या आकर्षक लुक; ट्राय करा ब्राउन आणि गोल्डन स्मोकी आयज!

Diwali Beauty Queen | Dainik Gomantak

मिनिमल एथनिक मेकअप

हलका बेस, काजळ, छोटी बिंदी आणि न्यूड लिपस्टिकने मिळवा एलिगंट लुक!

Diwali Beauty Queen | Dainik Gomantak

ट्रॅडिशनल विंग्ड आयलाइनर

आकर्षक विंग्ड आयलाइनर, मोठी बिंदी आणि पारंपरिक दागिन्यांनी पूर्ण करा दिवाळी लुक!

Diwali Beauty Queen | Dainik Gomantak

कोरियन मुलींचा 'नो-मेकअप' ग्लो हवाय? मग फॉलो करा या सोप्या स्टेप्स!

येथे क्लिक करा