गोमंतक ऑनलाईन टीम
चेहऱ्यावरील धूळ, तेल आणि घाण स्वच्छ करा.
त्वचेला ओलावा देऊन फ्रेश लुक मिळवा.
त्वचेच्या गरजेनुसार व्हिटॅमिन C किंवा हायलुरॉनिक ॲसिड सीरम लावा.
त्वचा मऊ, मुलायम आणि हायड्रेटेड ठेवा.
उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन लावा.
नियमित आणि पुरेशी झोप त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.
फळे, भाज्या आणि पुरेसे पाणी यांचा आहारात समावेश करा.