दिवाळीच्या खास दिवशी दिसायचंय सुंदर आणि फ्रेश? चेहऱ्यापासून केसांपर्यंत सौंदर्य खुलवण्यासाठी फॉलो करा या 7 टिप्स

Sameer Amunekar

चेहऱ्याची स्वच्छता ठेवा

दिवसातून दोन वेळा फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे धूळ आणि अतिरिक्त तेलकटपणा दूर होतो.

Diwali Beauty Tips | Dainik Gomantak

चेहऱ्याला द्या नैसर्गिक ग्लो

चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. त्वचेच्या प्रकारानुसार फेस मास्क वापरा.

Diwali Beauty Tips | Dainik Gomantak

ओठांची घ्या विशेष काळजी

ओठ कोरडे पडू नयेत यासाठी नियमित लिप बाम लावा.

Diwali Beauty Tips | Dainik Gomantak

केसांना द्या चमकदार लुक

केसांना तेल लावा आणि शॅम्पूनंतर कंडिशनरचा वापर करा. यामुळे केस मऊ राहण्यास मदत होते.

Diwali Beauty Tips | Dainik Gomantak

डोळ्यांचे सौंदर्य खुलवा

डोळ्यांना हलका काजळ आणि मस्कारा लावा. यामुळे तुमचा दिवाळी लुक अधिक आकर्षक दिसेल.

Diwali Beauty Tips | Dainik Gomantak

हात-पायांचीही घ्या काळजी

हात-पाय स्वच्छ ठेवा. नियमित मॉइश्चरायझर लावा आणि नखांची निगा राखा.

Diwali Beauty Tips | Dainik Gomantak

पुरेशी झोप घ्या आणि पाणी प्या

दररोज पुरेशी झोप घ्या आणि भरपूर पाणी प्या. यामुळे त्वचा तजेलदार दिसण्यास मदत होते.

Diwali Beauty Tips | Dainik Gomantak

पेरू खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती?

येथे क्लिक करा