गोमंतक ऑनलाईन टीम
सकाळी आणि रात्री सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा. त्वचेवरील धूळ आणि अतिरिक्त तेल दूर ठेवा.
चेहऱ्याचा ओलावा टिकवण्यासाठी नियमित मॉइश्चरायझर लावा आणि पुरेसे पाणी प्या.
केसांच्या प्रकारानुसार हेअर मास्क किंवा कंडिशनर वापरा. यामुळे केस मऊ आणि चमकदार दिसतील.
गजऱ्यासह बन, सॉफ्ट कर्ल्स किंवा स्टायलिश वेणी अशा हेअरस्टाईल ट्राय करा.
गोल्डन आयशॅडो, विंग्ड आयलाइनर आणि आकर्षक लिपस्टिकने फेस्टिव्ह लुक पूर्ण करा.
हात-पायांना मॉइश्चरायझर लावा आणि नखांना सुंदर नेलपेंट लावून सजवा.
साडी किंवा ड्रेससोबत झुमके, नेकलेस आणि बांगड्यांची योग्य निवड करा. यामुळे तुमचा दिवाळी लुक अधिक आकर्षक दिसेल.