Distribution Business यशस्वी करण्यासाठी 'हे' 5 सोपे मार्ग

गोमन्तक डिजिटल टीम

तुमचा आदर्श ग्राहक जाणून घ्या

तुम्ही वितरित करत असलेल्या उत्पादनांसाठी योग्य आदर्श ग्राहकाला जाणून घेतले पाहीजे.

Distribution Business | Dainik Gomantak

स्वतःला जाणून घ्या

तुमची ताकद, कमकुवतपणा, आवडी-निवडी यांचे अधूनमधून मूल्यांकन करणे.

Distribution Business | Dainik Gomantak

आपले मूल्य प्रस्ताव जाणून घ्या

गुंतवणूकदारांच्या जीवनात तुमचे योगदान काय आहे ही गोष्ट पण ध्यानात घेतले पाहीजे.

Distribution Business | Dainik Gomantak

तुमची प्रणाली आणि प्रक्रिया जाणून घ्या

ब्रँडिंग, मार्केटिंग, विक्री आणि क्लायंट प्रतिबद्धता यासारख्या व्यावसायिक कार्यांमध्ये महत्त्वाच्या आहेत.

Distribution Business | Dainik Gomantak

तुमचे टूल किट जाणून घ्या 

तुमच्या क्लायंटचे संभाषण आणि प्रश्न वेळेनुसार कसे बदलतात याचे निरीक्षण करू शकता.

Distribution Business | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Care Tips | Dainik Gomantak
इथे क्लिक करा