'हम अलविदा भी कह ना सके' दिशा सुशांतच्या आठवणीत भावूक

दैनिक गोमन्तक

सुशांत

एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाला ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने अभिनेत्री दिशा पटानीने सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आम्ही तुला निरोपदेखील देऊ शकलो नाही असे म्हणत ती भावूक झाल्याचे सोशल मिडियावर दिसत आहे.

दिशा पटानी

'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' हा सुशांतच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने त्याच्या करिअरला नवीन वळण दिले होते. अभिनेत्री दिशा पटानीने या चित्रपटाबद्दल आपले प्रेम व्यक्त केले आहे.

निरोप

आम्ही तुझा निरोप घेऊ शकलो नाही पण मला आशा आहे की तू आनंदी आणि शांत असशील.

आयुष्य

पुढे ती म्हणते- तुमच्या लोकांवर मनापासून प्रेम करा, त्यांची काळजी घ्या. आयुष्य तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करा. पश्चातापासाठी आयुष्य खूप लहान आहे.

केमिस्ट्री

दिशा तिच्या गोड हसण्याने चर्चांचा भाग बनली. सुशांतसोबतची तिची केमिस्ट्री खूप गाजली. हा बायोपिक सुशांतच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट ठरला, ज्याला चित्रपटातील त्याच्या अभिनयासाठी त्या वर्षीच्या पुरस्कारामध्ये अनेक नामांकने मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.