इतक्यांदा प्रेमात पडली होती दिशा पटानी

Rahul sadolikar

दिशाच्या आयुष्यातलं प्रेम

नॅशनल क्रश दिशा पटानी आज तिचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने पाहुया दिशाच्या आयुष्यात कितीवेळा प्रेम आलं आणि ते कोण होते?

Disha Patani | Dainik Gomantak

'लोफर' चित्रपटाने करिअरची सुरूवात

दिशा पटनीने 2015 साली 'लोफर' या तेलुगू चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. 

Disha Patani | Dainik Gomantak

पार्थन समथान आणि दिशा

अभिनेत्री दिशा पटनीचे नाव 'कसौटी जिंदगी की २' मधील अभिनेता भाग समथानसोबत जोडले गेले आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर पार्थ आणि दिशा त्यांच्या मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये एकमेकांना डेट करत होते.

Disha Patani | Dainik Gomantak

दिशा आणि सुशांत सिंह राजपूत

दिशा 2016 मध्ये आलेल्या 'एमएस धोनी' सिनेमात सुशांत सिंह राजपूतसोबत दिसली होती. वृत्तांवर विश्वास ठेवला तर , या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुशांत आणि दिशा एकमेकांच्या जवळ आले होते.

Disha Patani | Dainik Gomantak

दिशा आणि टायगर श्रॉफ

दिशा पटनी आणि अभिनेता टायगर श्रॉफ अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. रिपोर्ट्सनुसार, 6 वर्षे डेट केल्यानंतर टायगर आणि दिशाचे नाते तुटले आहे.

Disha Patani | Dainik Gomantak

अलेक्झांडर अॅलेक्स

अभिनेत्री दिशा पटानी सध्या अलेक्झांडर अॅलेक्ससोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. दिशा अनेकदा सिकंदरसोबत वेळ घालवताना दिसते.

Disha Patani | Dainik Gomantak

अलेक्झांडरचा नकार ;पण

अलेक्झांडर अॅलेक्सने दिशा पटनीसोबतच्या अफेअरच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. अलेक्झांडरने एका मुलाखतीत सांगितले की, तो दिशाचा चांगला मित्र आहे आणि ते अनेकदा एकत्र क्वालिटी टाइम घालवतात. 

Disha Patani | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Miss World | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी