Manish Jadhav
गोव्याचं मोहीनी घालणारं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना सारखं-सारखं आकर्षित करतं.
गोवा म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर आपसूकच गोव्यातील गजबजलेले समुद्रकिनारे येतात. दरवर्षी गोव्यात लाखो पर्यटक येतात.
पोर्तुगिज कालीन ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी पर्यटक खास गोव्याला भेट देतात. इथले गडकिल्ले, म्युझियम हे त्यांच्या आकर्षणाचे केंद्र असतात.
गोव्यातील सुशेगात वातावरण पर्यटकांना साद घातलं. शांत समुद्रकिनाऱ्यावर पहडून पर्यटकांचं मन इथल्या निसर्ग सौंदर्याला साद घालू लागतं.
एकीकडे गोव्यातील सुशेगात वातावरण तर दुसरीकडे, इथला झगमगाट पर्यटकांना आकर्षित करतो. क्लब्स, पार्ट्या पर्यटकांना आकर्षित करतात.
तुम्ही गोव्याचा प्लॅन करत असाल तर इथले गडकिल्ले, समुद्रकिनारे, फॅशन ट्रीटबरोबरच संग्राहलयांना देखील भेट देऊ शकता.