Sameer Panditrao
जगभरात तब्बल १२९ वेगवेगळ्या प्रजातींची कॉफीची झाडे आढळतात.
या १२९ पैकी फक्त २ प्रजातींचीच व्यावसायिक पातळीवर लागवड केली जाते – अरेबिका आणि रोबस्टा.
अरेबिका कॉफी झाडे नाजूक असतात, कठीण हवामान सहन करू शकत नाहीत आणि हळूहळू वाढतात.
अरेबिका कॉफीची लागवड समुद्रसपाटीपासून २००० ते ६००० फूट उंच प्रदेशात केली जाते.
अरेबिका कॉफी काही महिन्यांमध्ये हाताने निवडकपणे तोडली जाते, ज्यामुळे तिची गुणवत्ता टिकते.
हळूहळू विकसित झाल्यामुळे अरेबिका कॉफीचा सुगंध आणि चव अधिक उत्तम व वैशिष्ट्यपूर्ण असतो.
जगातील सुमारे ७५% कॉफी उत्पादन अरेबिका कॉफीचे असते.
कॉफी शत्रू की मित्र?