Heart Attack ची समस्या असेल तर काय करावे?

Puja Bonkile

तुम्हालाही हृदयाविकाराचा झटका येऊन गेला असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

Heart Attack | Dainik Gomantak

औषधे

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर औषधे वेळेत घेत राहावी.

Medicine | Dainik Gomantak

चालावे

रोज किमान एक तास चाला.

Walking | Dainik Gomantak

तणावमुक्त राहावे

स्वतःला तणावमुक्त करा.

Tips to Live Happy Life | Dainik Gomantak

ध्यान करावे

दररोज ध्यान करा.

Meditation | Dainik Gomantak

मद्यपान टाळावे

हृदयविकाराची समस्या असलेल्या लोकांनी मद्यपान टाळावे.

no Drinking | Dainik Gomantak

धुम्रपान टाळावे

धुम्रपान करणे ताबडतोब सोडावे.

Stop Smoking | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा