Puja Bonkile
डायबिटिस असलेल्या लोकांनी काही गोष्टी करणे टाळणे पाहिजे हे जाणून घेऊया.
मधुमेह असणाऱ्या लोकांनी पुरेशी झोप घ्यावी.
नियमितपणे सकाळी योगा करावा.
वेळेवर जेवण करणे गरजेचे असते.
मधुमेह असणाऱ्या लोकांना बटाट्याचे सेवन टाळावे.
फलांचे सेवन करणे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असते.
मधुमेह असणाऱ्या लोकांनी पालेभाज्याचे सेवन करावे.