धक धक गर्ल माधुरीचे साडीतील फोटो व्हायरल

Sumit Tambekar

वडील शंकर दीक्षित व्यवसायाने इंजिनिअर; आई स्नेहलता यांना शास्त्रीय नृत्य, गायनाची आवड होती

आई स्नेहलता | Dainik Gomantak

दीक्षित कुटुंबात तीन मुले; रूपा, भारती आणि अजित या चार भावंडांमध्ये माधुरी सर्वात लहान

माधुरी सर्वात लहान | Dainik Gomantak

आई स्नेहलता यांनी माधुरी कथ्थकमध्ये वयाच्या 11 व्या वर्षी पारंगत केले

कथ्थकमध्ये वयाच्या 11 व्या वर्षी पारंगत | Dainik Gomantak

माधुरीने शालेय शिक्षणासाठी अंधेरी येथील डिव्हाईन चाइल्ड हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डिव्हाईन चाइल्ड हायस्कूलमध्ये घेतला प्रवेश | Dainik Gomantak