Sameer Panditrao
रोहित शर्माच्या नावाच्या स्टँडचे नुकतेच अनावरण झाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यादिवशी उपस्थित होते.
त्यांनी त्यादिवशी रोहित शर्माकडे एक इच्छा व्यक्त केली.
रोहित शर्माने आपल्या नावाच्या स्टँडमध्ये षटकार मारावा अशी इच्छा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
रोहित शर्माने आयसीसीच्या दोन मोठ्या करंडकांचे पाठोपाठ विजेतेपद मिळवून दिले आहे.
देशातील सर्वोत्तम कर्णधारांच्या रांगेत रोहित कधी जाऊन बसला हे कळलेच नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या कार्यक्रमासाठी रोहितचे आई-वडील, पत्नी, भाऊ आणि त्याची पत्नी उपस्थित होते.