Puja Bonkile
पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुम्ही पुढील डिटॉक्स ड्रिंक पिऊ शकता.
वजन कमी करायचे असेल तर तुम्ही लिंबु पाणी पिऊ शकता.
ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते.
काकडी आणि पुदिना टाकून ज्युस प्यायल्यास शरीर डिट्रॉक्स होतो.
सफरचंद व्हिनेगर प्यायल्यास शरीरातील घाण निघून जाते.
बीटचा ज्युस प्यायल्याने शरीर डिट्रॉस होण्यास मदत मिळते.