Healthy Tips: 'या' जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मेंदु होतो कमकुवत

Puja Bonkile

निरोगी आणि फिट राहण्यासाठी शरीराला विविध जीवनसत्वांची गरजे असते.

Vitamin | Dainik Gomantak

शरीरातील कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मेंदु कमकुवत होतो हे जाणून घेऊया.

Vitamin Benefits | Dainik Gomantak

जीवनसत्व डी शरीराता कमी असल्यास मेंदु कमजोर होतो.

Vitamin D | Dainik Gomantak

जीवनसत्व 12 ची शरीरात कमतरता असल्यास स्मरणसक्ती कमकुवत होते.

B12 | Dainik Gomantak

आयरन घटकाची शरीरात कमतरता असल्यास मेंदु कमजोर होतो.

Iron | Dainik Gomantak

मेंदू कमजोर असल्यास समजावे की ओमेगा 3 फॅटी अॅसिड शरीरात कमतरता आहे.

Omega 3 | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा