वॉर्नर शेवटच्या कसोटीसाठी लाडक्या लेकींसह उतरला मैदानात

Pranali Kodre

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात 3 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान कसोटी मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना सिडनीमध्ये खेळला जात आहे.

Australia | AFP

अखेरचा कसोटी सामना

हा सामना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरचा अखेरचा कसोटी सामना आहे.

David Warner | AFP

मुलींची सोबत

दरम्यान, या सामन्यापूर्वी वॉर्नर त्याच्या तिन्ही मुलींना घेऊन मैदानात आला होता.

David Warner with Daughters | AFP

वॉर्नरच्या लेकी

इव्ही मे, इंडी रे आणि आयला रोज या वॉर्नरच्या तिन्ही मुली सामन्यापूर्वी दोन्ही देशांच्या राष्ट्रगीतावेळी त्याच्याबरोबर होत्या.

David Warner with Daughters | X

फोटो

वॉर्नरचे त्याच्या मुलींबरोबरचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

David Warner with Daughter | AFP

निवृत्ती

वॉर्नरने गेल्यावर्षीच पाकिस्तानविरुद्ध तो अखेरची कसोटी मालिका खेळणार असल्याचे जाहीर केले होते.

David Warner with Daughter | AFP

112 वी कसोटी

वॉर्नरचा हा कारकिर्दीतील 112 वा कसोटी सामना आहे.

David Warner | AFP

कसोटीतील कामगिरी

वॉर्नरने यापूर्वी खेळलेल्या 111 कसोटी सामन्यात 44.58 च्या सरासरीने 8695 धावा केल्या आहेत, ज्यात 26 शतके केली आहेत.

David Warner | X/ICC

द.आफ्रिका - भारत दुसऱ्या कसोटीत पावसाचा अडथळा?

Cape Town Stadium | PTI