बॉस किंवा सिनिअरला डेट करताय? ब्रेकअप झाल्यास नोकरी सोडण्याची येऊ शकते वेळ

Akshata Chhatre

आकर्षण

ऑफिसमध्ये तासनतास एकत्र काम करणे, कॉफी पिणे आणि मीटिंग्समध्ये सहभागी होणे यामुळे अनेकदा सहकाऱ्याबद्दल आकर्षण निर्माण होते

office romance risks | Dainik Gomantak

ऑफिस रोमान्स

हे एखाद्या चित्रपटासारखे वाटू शकते, पण खऱ्या आयुष्यात 'ऑफिस रोमान्स' अनेक अडचणी घेऊन येतो.

office romance risks | Dainik Gomantak

तुमचे करिअर

एका चुकीच्या निर्णयामुळे तुमचे करिअर, तुमची प्रतिमा आणि मानसिक शांतता धोक्यात येऊ शकते.

office romance risks | Dainik Gomantak

कामावरचा फोकस

भावना आणि कामाची सांगड घालणे कठीण होते, ज्यामुळे कामावरचा फोकस उडतो.

office romance risks | Dainik Gomantak

ब्रेकअप झाल्यास?

तसेच, ब्रेकअप झाल्यास त्याच व्यक्तीसमोर रोज काम करणे मानसिकदृष्ट्या थकवणारे असते.

office romance risks | Dainik Gomantak

सहकाऱ्यांच्या अफवा

कंपनीच्या कडक पॉलिसी आणि सहकाऱ्यांच्या अफवांमुळे तुमच्या मेहनतीचे श्रेय नात्याला दिले जाण्याची शक्यता असते.

office romance risks | Dainik Gomantak

प्रेमसंबंध

त्यामुळे ऑफिसमध्ये प्रेमसंबंध जोडण्यापूर्वी या गंभीर धोक्यांचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

office romance risks | Dainik Gomantak

अक्षय खन्नाची ती हेअरस्टाईल आहे विग; वयाच्या 19व्या वर्षीच का आला 'टक्कल'पणा?

आणखीन बघा