Puja Bonkile
डोळ्यांखाली डार्क सर्कल तयार होण्यामागे फक्त अपुरी झोप नसून पुढील अनेक कराणे आहेत.
शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असल्यास डार्क सर्कल तयार होतात.
शरीरात लोहाची कमतरता असणे.
फोन आणि लॅफटॉपचा अतिवापर केल्याने ही समस्या निर्माण होते.
बॅक्टेरिअल इंफेक्शन झाल्यास डोळ्यांखाली काळे वर्तुळे तायर होतात.
व्हिटॅमिन सी ची कमतरता असणे.