Sameer Panditrao
सूप
दररोज जेवणात सूप घेतल्यानेपचन सुधारते आणि शरीर हलके राहते.
डाळ
डाळीचे सूप प्रथिनांनी भरपूर असते. ऊर्जा वाढवते आणि भूक नियंत्रित ठेवते.
टोमॅटो
हृदयासाठी फायदेशीर सूप, त्वचेला नैसर्गिक तेज देते.
भाजी
फायबर व जीवनसत्त्वांचा उत्तम स्रोत.वजन कमी करण्यास मदत करते.
पालक
आयर्नने समृद्ध सूप.थकवा कमी करून ताकद वाढवते.
मूग
हलके व पचनास सोपे सूप. डायट करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय.
चिकन
शरीराला ताकद देणारे सूप.आजारातून सावरताना उपयुक्त.
पाणी पिण्यासाठी कोणती बाटली आहे आरोग्यासाठी बेस्ट?