Daily Skin Care Routine: निरोगी त्वचेसाठी सकाळपासून रात्रीपर्यंत फॉलो करा हे ७ स्टेप्स!

गोमंतक ऑनलाईन टीम

सकाळी चेहरा स्वच्छ करा

त्वचेवरील तेल आणि घाण काढण्यासाठी सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा.

Daily Skin Care Routine | Dainik Gomantak

टोनरचा करा वापर

त्वचेला अनुकूल टोनर वापरून स्किन केअर रुटीनची सुरुवात करा.

Daily Skin Care Routine | Dainik Gomantak

मॉइश्चरायझर लावा

त्वचेतील ओलावा टिकवण्यासाठी त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर निवडा.

Daily Skin Care Routine | Dainik Gomantak

सनस्क्रीन विसरू नका

बाहेर पडण्यापूर्वी SPF 30 किंवा त्याहून अधिक असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावा.

Daily Skin Care Routine | Dainik Gomantak

दिवसभर पाणी प्या

शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी नियमित पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या.

Daily Skin Care Routine | Dainik Gomantak

रात्री मेकअप काढा

झोपण्यापूर्वी मेकअप आणि दिवसभरातील घाण सौम्य क्लिंझरने स्वच्छ करा.

Daily Skin Care Routine | Dainik Gomantak

रात्री मॉइश्चरायझर लावा

झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावून त्वचेतील ओलावा टिकवण्यास मदत करा.

Daily Skin Care Routine | Dainik Gomantak

कमी खर्चात घराचा लुक बदलतील 'या' भन्नाट डेकोरेशन आयडिया!

येथे क्लिक करा