Daily Skin Care Routine: आरशात पाहून स्वतःच्याच त्वचेच्या प्रेमात पडाल! फॉलो करा ही स्किन केअर रुटीन

गोमंतक ऑनलाईन टीम

फेसवॉशने करा दिवसाची सुरुवात!

सकाळी सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे धूळ आणि अतिरिक्त तेल निघून जाते.

Daily Skin Care Routine | Dainik Gomantak

टोनरने त्वचेला द्या ताजेपणा!

चेहरा धुतल्यानंतर टोनर वापरा. यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.

Daily Skin Care Routine | Dainik Gomantak

सीरमचा करा वापर!

त्वचेचा निस्तेजपणा कमी करण्यासाठी व्हिटॅमिन सी सीरम वापरू शकता.

Daily Skin Care Routine | Dainik Gomantak

मॉइश्चरायझर लावायला विसरू नका!

त्वचेतील ओलावा टिकवण्यासाठी रोज मॉइश्चरायझर लावा.

Daily Skin Care Routine | Dainik Gomantak

सनस्क्रीन लावूनच बाहेर पडा!

सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षणासाठी SPF 30+ सनस्क्रीन वापरा.

Daily Skin Care Routine | Dainik Gomantak

रात्री चेहरा स्वच्छ करा!

झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील धूळ आणि मेकअप काढून मॉइश्चरायझर लावा.

Daily Skin Care Routine | Dainik Gomantak

आहार आणि झोपेकडे लक्ष द्या!

फळे, भाज्या खा, पुरेसे पाणी प्या आणि दररोज 7 ते 9 तास झोप घ्या.

Daily Skin Care Routine | Dainik Gomantak

ना मेकअप, ना फिल्टर! त्वचा नैसर्गिकरित्या चमकण्यासाठी करा हे उपाय

येथे क्लिक करा