Daily Skin Care Routine: सुंदर आणि निरोगी त्वचेचं रहस्य! रोजच्या स्किन केअरच्या या स्टेप्स चुकवू नका

गोमंतक ऑनलाईन टीम

सौम्य क्लींझिं

सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा; नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवा.

Daily Skin Care Routine | Dainik Gomantak

टोनर

चेहरा धुतल्यानंतर टोनर किंवा गुलाब पाणी लावून त्वचेचा समतोल साधा.

Daily Skin Care Routine | Dainik Gomantak

सीरम

सकाळी व्हिटॅमिन सी आणि रात्री हायड्रेटिंग सीरमचा वापर करा.

Daily Skin Care Routine | Dainik Gomantak

मॉइश्चरायझर

त्वचा हायड्रेटेड आणि मऊ ठेवण्यासाठी योग्य मॉइश्चरायझर लावा.

Daily Skin Care Routine | Dainik Gomantak

सनस्क्रीन

दिवसा बाहेर जाण्यापूर्वी किमान SPF ३० सनस्क्रीन लावा.

Daily Skin Care Routine | Dainik Gomantak

पाणी आणि आहार

पुरेसे पाणी प्या आणि फळे व भाज्यांचा समावेश ठेवा.

Daily Skin Care Routine | Dainik Gomantak

झोप आणि सातत्य

पुरेशी झोप घ्या आणि रोज न चुकता हा दिनक्रम पाळा.

Daily Skin Care Routine | Dainik Gomantak

राची साफसफाई आता होणार झटपट! या 7 भन्नाट क्लिनिंग हॅक्स जाणून घ्या

येथे क्लिक करा