गोमंतक ऑनलाईन टीम
लिंबू-पाण्याची वाफ ३ मिनिटे घेऊन फक्त कापडाने पुसा.
व्हिनेगर भिजवलेला कापूस १५ मिनिटे गुंडाळून नळ चमकवा.
कोमट पाणी, डिशवॉश आणि मीठ घालून मिक्सर फिरवा.
मायक्रोफायबर कापडाने किंवा वर्तमानपत्राने डाग पुसा.
बेकिंग सोडा शिंपडून १५ मिनिटे ठेवा आणि नंतर ब्रश किंवा व्हॅक्यूमने साफ करा.
फटी व कडा साफ करण्यासाठी जुना टूथब्रश वापरा.
तळाशी बेकिंग सोडा किंवा वर्तमानपत्र ठेवून वास व ओलावा रोखा.