Sameer Amunekar
डाळिंबात अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल्स असतात, जे हृदयाच्या आरोग्यास मदत करतात आणि रक्तदाब नियंत्रित करतात.
डाळिंबाचा रस रक्तातील विषारी घटक कमी करून रक्त शुद्ध ठेवतो.
नियमित सेवन केल्यास ‘खराब’ LDL कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि ‘चांगला’ HDL वाढतो.
व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते.
त्वचा मुलायम आणि तजेलदार ठेवण्यासाठी डाळिंबाचा रस उपयुक्त आहे.
पचनशक्ती सुधारण्यास आणि पोटातील समस्या दूर करण्यास मदत करतो.
डाळिंबातील अँटीऑक्सिडंट्स काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास सहाय्यक ठरतात.