थेट त्वचेला परफ्यूम लावता? थांबा, 'हे' 7 धोकादायक परिणाम माहित आहेत का?

Sameer Amunekar

त्वचेला जळजळ

काही परफ्यूममध्ये असलेले अल्कोहॉल त्वचेला खूप कोरडे आणि जळजळ करणारे असते.

अॅलर्जी

संवेदनशील त्वचेवर परफ्यूम लावल्यास लालसर डाग, खाज सुटणे किंवा त्वचेमध्ये फुंड्या येऊ शकतात.

perfume on skin dangers | Dainik Gomantak

परिणाम

थेट परफ्यूम लावल्यास मॉइश्चरायझर, क्रीम किंवा लोशनवर परिणाम होऊन त्वचा कोरडी राहू शकते.

perfume on skin dangers | Dainik Gomantak

सूर्यप्रकाशामुळे डाग पडू शकतात

परफ्यूममधील काही घटक सूर्यप्रकाशाशी प्रतिक्रिया करून त्वचेवर काळे डाग निर्माण करू शकतात.

perfume on skin dangers | Dainik Gomantak

डोकेदुखी

काही लोकांना थेट त्वचेला सुगंध लावल्यास चक्कर येणे किंवा डोकेदुखी होणे दिसून येते.

perfume on skin dangers | Dainik Gomantak

कपड्यांवर दाग

त्वचेशी थेट संपर्क असलेल्या ठिकाणी परफ्यूम लावल्यास कपड्यांवर डाग पडू शकतात.

perfume on skin dangers | Dainik Gomantak

सुरक्षित पर्याय

परफ्यूम कपड्यांवर किंवा हवेवर फवारल्यास सुगंध टिकतो आणि त्वचेला कोणताही धोका नाही.

perfume on skin dangers | Dainik Gomantak

घराच्या भिंतीवर पिंपळाचे झाड उगवले? शुभ की अशुभ?

peepal tree on wall | Dainik Gomantak
येथे क्लिक करा