Akshata Chhatre
मेकअप तुमचं सौंदर्य वाढवू शकतो, पण याचे त्वचेवर काही दुष्परिणाम होऊ शकतात.
जास्त मेकअप केल्याने त्वचेमधील छिद्रं बंद होतात, त्यामुळे पिंपल्स, ब्लॅकहेड्स होण्याची शक्यता वाढते.
मेकअपचा लेयर त्वचेला ऑक्सिजन मिळण्यास अडथळा आणतो, ज्यामुळे त्वचा निस्तेज आणि थकलेली दिसते.
बऱ्याच कॉस्मेटिक्समध्ये हार्श केमिकल्स असतात, जे त्वचेला एलर्जी, खाज आणि लालसरपणा देऊ शकतात.
रात्री झोपण्यापूर्वी मेकअप न काढल्यास त्वचेसाठी मोठं नुकसान होऊ शकतं.
हळद, मध यांसारखे नैसर्गिक पर्याय वापरा, क्लेन्सिंग आणि मॉइश्चरायझिंग करा,झोपण्यापूर्वी मेकअप पूर्ण काढा आणि भरपूर पाणी प्या.