Sameer Amunekar
रत्नागिरी जिल्ह्याचा निसर्ग हा नेहमीच पर्यटकांना भुरळ घालणारा आहे.
पावसाळा आला, की डोंगरदर्यांतून उगम पावणारे धबधबे हे कोकणाच्या सौंदर्यात भर घालतात. याच धबधब्यांपैकी एक सुंदर, शांत आणि फारसा प्रसिद्ध नसलेला धबधबा म्हणजे ‘दाभोसा धबधबा’.
दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे स्थित आहे.
दाभोसा धबधबा डोंगराच्या दरीतून खाली कोसळतो आणि आजूबाजूला गर्द झाडीने वेढलेला आहे.
दाभोसा धबधबा फार उंच नसला तरी त्याचं प्रवाहातील निर्मळ पाणी आणि सभोवतालची शांतता हे त्याला खास बनवतं.
धबधब्याजवळ छोटंसं नैसर्गिक तलावासारखं पाणी साचतं, ज्यामध्ये पाय भिजवणं किंवा बसून थोडा वेळ घालवणं हा एक सुखद अनुभव असतो.