'या' वेळी खावा केळी, मिळवा भरपूर फायदे; वाचा तज्ञांचा सल्ला

Sameer Panditrao

केळ

दररोज एक केळ खाल्ल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Eating banana after food | Dainik Gomantak

पचन

केळात फायबर भरपूर असते, जे अन्न पचवण्यास मदत करते आणि अॅसिडिटी कमी करते.

Eating banana after food | Dainik Gomantak

ऊर्जा वाढते

जेवणानंतर केळ खाल्ल्याने शरीराला लगेच ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो.

Eating banana after food | Dainik Gomantak

हृदय

केळात पोटॅशियम असते, जे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

Eating banana after food | Dainik Gomantak

मूड

केळात ट्रिप्टोफॅन असते, जे ‘हॅपी हार्मोन’ वाढवण्यास मदत करते.

Eating banana after food | Dainik Gomantak

वजन

केळ खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे अनावश्यक खाणे कमी होते.

Eating banana after food | Dainik Gomantak

हेल्दी पर्याय

जेवणानंतर एक केळ खाणे ही एक साधी सवय आहे, पण आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

Eating banana after food | Dainik Gomantak

गरमीला करा टाटा बाय बाय

Summer Tips