CSK चा गोलंदाज चढला बोहल्यावर, पाहा फोटो

Pranali Kodre

शुभमंगल सावधान

भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे लग्नबंधनात अडकला आहे.

Tushar Deshpande - Nabha Gaddamwar | Instagram

तुषार अडकला लग्नबंधनात

त्याने 21 डिसेंबर 2023 रोजी त्याची गर्लफ्रेंड नभा गड्डमवार हिच्याशी लग्नगाठ बांधली.

Tushar Deshpande - Nabha Gaddamwar | Instagram

सोशल मीडिया पोस्ट

तुषार आणि नभा यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.

कुटुंबीय आणि मित्रांची उपस्थिती

तुषार आणि नभा यांचे कल्याणमध्ये मराठमोळ्या पद्धतीने कुटुंबिय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्न झाले.

Tushar Deshpande - Nabha Gaddamwar | Instagram

साखरपुडा

तुषार आणि नभा यांचा 12 जून 2023 रोजी साखरपुडा झाला होता.

लहाणपणीची ओळख

मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा तुषार आणि आर्टिस्ट असलेली नभा लहानपणापासून एकमेकांना ओळखतात.

शाळेतील क्रश

तुषारने यापूर्वीच सांगितले होते की नभा त्याची शाळेतील क्रश होती. आता ती त्याची बायको झाली आहे.

Tushar Deshpande - Nabha Gaddamwar | Instagram

पाठिंबा

नभा यापूर्वी अनेकदा आयपीएलवेळी तुषारला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती.

IPL 2024 Auction मध्ये अनसोल्ड राहिले 'हे' 5 स्टार खेळाडू

Steve Smith | X