ख्रिस्तियानो रोनाल्डोचा अद्भुत रेकॉर्ड; ठरला जगातील 'पहिलाच व्यक्ती'

गोमन्तक डिजिटल टीम

ख्रिस्तियानो रोनाल्डो

सुपरस्टार फुटबॉलपटू आणि अनेक विक्रम नावावर असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डो हा फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातला ताईत आहे.

Cristiano Ronaldo

अनोखा विक्रम

ख्रिस्तियानो रोनाल्डोने नुकताच एक अनोखा विक्रम आपल्या नावावरती केला आहे.

Cristiano Ronaldo

सोशल मीडिया

सर्वाधिक गोलांचे अनेक विक्रम नावावर असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने हा विक्रम सोशल मीडियाच्या मैदानावर केला आहे.

Cristiano Ronaldo

एक अब्ज फॉलोअर्स

एक अब्ज फॉलोअर्स झालेला ख्रिस्तियानो रोनाल्डो हा पहिलावहिला व्यक्ती ठरला आहे.

Cristiano Ronaldo

योगायोग

रोनाल्डोने नुकताच विक्रमी ९०० वा गोल केला आहे आणि लगेचच तो सर्व प्रकारच्या सोशल मीडियावर मिळून एक अब्ज फॉलोअर्स असलेला सेलिब्रिटी ठरला आहे.

Cristiano Ronaldo

रोनाल्डोकडून आभार

'आपण इतिहास घडवला आहे, हा आकडा खूप मोठा आहे, हे तुमचे प्रेम आहे' अशी भावना रोनाल्डोने सोशल मीडियावर व्यक्त केली.

Cristiano Ronaldo

एकट्याचा प्रवास नाही

पुढे तो म्हणतो 'हा प्रवास एकट्याचा नसून आपल्या सर्वांचा आहे. अशा कोणत्या मर्यादा नाहीत ज्या आपण पार करू शकत नाहीत हे तुम्ही दाखवून दिलेत.'

Cristiano Ronaldo
Private Spacewalk
आणखी पाहा