Manish Jadhav
मांसाहार हा प्रथिनांचा मुख्य स्रोत मानला जातो, पण चवळीची डाळही प्रथिनांच्या बाबतीत मांसाहारापेक्षा कमी नाही.
चवळीच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनक्रिया योग्य राखण्यास मदत करते.
चवळीची डाळ हा खनिजांचा खजिना आहे. या डाळीत लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी महत्त्वाची खनिजे आढळतात.
चवळीचे नियमित सेवन केल्यास हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
ज्यांना मसल्स वाढवायचे आहेत किंवा वजन कमी करायचे आहे विशेषतः त्यांच्यासाठी ही डाळ बेस्ट पर्याय आहे.
तुम्ही तुमच्या आहारात ही डाळ वेगवेगळ्या स्वरुपात समाविष्ट करु शकता, जसे की, भाजी, सूप इत्यादी...