Health Tips: 'या' 5 लोकांनी अजिबात पिऊ नये धन्याचे पाणी; जाणून घ्या

Manish Jadhav

धन्याचे पाणी

धन्याचे पाणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. पण काही खास परिस्थितीत या पाण्याचे सेवन शरीराला हानिकारक ठरु शकते.

coriander water | Dainik Gomantak

कोणी धन्याचे पाणी पिऊ नये

आज (15 मे) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून कोणत्या व्यक्तींनी धन्याचे पाणी पिणे टाळावे याबाबत जाणून घेणार आहोत.

coriander water | Dainik Gomantak

लो बीपीचा त्रास

ज्या लोकांना लो बीपीची समस्या आहे, त्यांनी धन्याचे पाणी पिणे टाळावे. 

coriander water | Dainik Gomantak

एलर्जी असणार्‍यांसाठी धोका

ज्या लोकांना धन्याची अॅलर्जी आहे, त्यांनी धन्याचे पाणी पिणे टाळावे.

coriander water | Dainik Gomantak

मूत्रपिंडाची समस्या

मूत्रपिंडाशी संबंधित समस्या असणार्‍यांनी धन्याचे पाणी घेणे टाळावे. 

coriander water | Dainik Gomantak

गर्भवती महिला

गर्भधारणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात महिलांना धन्याचे पाणी पिणे टाळावे. 

coriander water | Dainik Gomantak

मधुमेही रुग्ण

जर तुम्ही मधुमेहाचे औषध घेत असाल आणि त्यासोबत धन्याचे पाणी घेतले, तर साखरेची पातळी खूपच खाली जाऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते घ्यावे.

coriander water | Dainik Gomantak
आणखी बघा